सरपंच
प्रभाग : क्र. १
भूमिका : ग्रामपंचायतीचे नेतृत्व, विकास कामांची दिशा व नियोजन
जबाबदारी : सर्व समित्यांचे पर्यवेक्षण
पदाधिकारीग्रामसेवक
भूमिका : प्रशासकीय अधिकारी
जबाबदारी : नोंदी ठेवणे, दाखले देणे, योजना अंमलबजावणी
पदाधिकारीसदस्य
प्रभाग : क्र. २
जबाबदारी : पाणीपुरवठा व स्वच्छता समिती
सदस्य
प्रभाग : क्र. ३
जबाबदारी : ग्रामविकास व रस्ते समिती
सदस्य
प्रभाग : क्र. ४
जबाबदारी : शिक्षण समिती
सदस्य
प्रभाग : क्र. ५
जबाबदारी : कृषी व जलसंधारण समिती
सदस्य
प्रभाग : क्र. ६
जबाबदारी : महिला व बालकल्याण समिती
सदस्य
प्रभाग : क्र. ७
जबाबदारी : आरोग्य व स्वच्छता समिती
सदस्य
प्रभाग : क्र. ८
जबाबदारी : पर्यावरण व हरितग्राम समिती
सदस्य
प्रभाग : क्र. ९
जबाबदारी : सामाजिक न्याय व सांस्कृतिक समिती